SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin-Ma on 25/12/2020

नाम संकीर्तनाचे महत्त्व

आपली ज्ञानेंद्रिये या भौतिक जगाच्या बाह्यानुभवांकडे नेहमीच आकर्षित होत असतात. ही भौतिक सुखे आपल्या मनाला उद्‌ध्वस्त करण्यास सदैव तत्पर असतात.